7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय

7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय मुलांची अभ्यासात एकाग्रता कमी आहे का? या लेखात जाणून घ्या लक्ष न लागण्याची 7 मुख्य कारणं आणि पालकांनी वापरावेत असे सोपे, प्रभावी उपाय.

Table of Contents

7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय

📘 मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं(Parents Guide in Marathi)

आजच्या digital युगात मुलांसमोर distraction खूप आहेत. Online classes, mobile games, reels, cartoons यामुळे अभ्यास आणि लक्ष यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. पण लक्ष न लागणं म्हणजे मूल कमकुवत आहे असं नाही. प्रत्येक मुलाचा शिकण्याचा वेग आणि पद्धत वेगळी असते. हा लेख खास पालकांसाठी आहे जे आपल्या मुलांना ओरडत नाही तर समजून घेऊन मदत करू इच्छितात.

आज अनेक पालक एकच वाक्य वारंवार म्हणतात —“माझं मूल हुशार आहे, पण अभ्यासात लक्षच लागत नाही.” खरं सांगायचं तर ,बहुतेक वेळा मुलं आळशी नसतात…त्यांच्या वागणुकीमागे काही खरी कारणं असतात. चला तर मग जाणून घेऊया. मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 प्रमुख कारणं आणि त्यावर सोपे उपाय.

वयानुसार लक्ष न लागण्याची कारणं

• 5–7 वर्षे: खेळाची जास्त ओढ

• 8–10 वर्षे: screen addiction

• 11–13 वर्षे: pressure + fear

प्रत्येक वयात कारणं वेगळी असतात, म्हणून उपायही वयानुसार असायला हवेत.

पालकांकडून होणाऱ्या सामान्य चुका

• सतत ओरडणं

• मुलाची तुलना करणं

• लगेच result अपेक्षित ठेवणं

• अभ्यास म्हणजे punishment समजणं

या सगळ्या गोष्टी मुलांची एकाग्रता वाढवत नाहीत उलट ती कमी करतात.

7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय

1.जास्त मोबाइल आणि स्क्रीन टाइम

मोबाइल, टीव्ही, गेम्स यामुळे मेंदू सतत उत्तेजित राहतो. अभ्यास करताना मग मुलांना कंटाळा येतो.

उपाय

• स्क्रीन टाइम ठराविक वेळेत ठेवा

• अभ्यासाच्या वेळी मोबाइल पूर्ण बंद

• अभ्यासासाठी वेगळं शांत ठिकाण ठेवा

2. ठराविक अभ्यासाची सवय नसणं

कधी सकाळी, कधी रात्री, कधी अजिबात नाही —असा अभ्यास केल्याने लक्ष लागत नाही.

उपाय

• रोज एकाच वेळी अभ्यास

• 30 मिनिट अभ्यास + 5 मिनिट ब्रेक

• अभ्यासाचा time-table भिंतीवर लावा

7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय

3. पालकांचा जास्त ताण आणि तुलना

“तो बघ शेजाऱ्याचा मुलगा किती हुशार आहे!” अशी तुलना मुलांचा आत्मविश्वास कमी करते.

उपाय

• तुलना करणं टाळा

• प्रयत्नांचं कौतुक करा

• छोट्या यशाचं सेलिब्रेशन करा 🎉

7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय

4. पुरेशी झोप न मिळणं

झोप कमी असेल तर मेंदू थकतो आणि अभ्यासात लक्ष लागत नाही.

उपाय

• 8–9 तासांची झोप

• रात्री उशिरा मोबाइल नाही

• झोपण्याआधी शांत वातावरण

5. चुकीचा आहार

जंक फूड आणि साखर जास्त असल्याने मुलं आळशी आणि चिडचिडी होतात.

उपाय

• फळं, दूध, घरचं अन्न

• अभ्यासाआधी हलका snack

• पाणी पुरेसं पिण्याची सवय

अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा

7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय

6. अभ्यास कंटाळवाणा वाटणं

फक्त वही-पुस्तक = कंटाळा 😴मुलांना मजा नसेल तर लक्ष लागत नाही.

✅ उपाय

• Worksheets वापरा

• Charts, flash cards वापरा

• खेळत-खेळत शिकण्याच्या पद्धती वापरा

Watch More On

7. भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव

“चुकलं तर ओरडतील” ही भीती मुलांना अभ्यासापासून दूर ठेवते.

उपाय

• चुकणं normal आहे हे समजवा

• ओरडण्याऐवजी समजावून सांगा

• Positive शब्द वापरा

निष्कर्ष

मुलांची अभ्यासात लक्ष न लागणं ही समस्या नाही, ती एक संकेत आहे. थोडं समजून घेणं,थोडं प्रेम आणि योग्य पद्धत वापरली तर प्रत्येक मूल नक्कीच प्रगती करू शकतं.

7 Reasons Why Children Can’t Focus on Studies & Simple Parenting Tips | मुलांची अभ्यासात लक्ष न लागण्याची 7 कारणं आणि पालकांसाठी सोपे उपाय

पालकांसाठी उपयोगी Resource

वरील उपायांसोबतजर मुलांना रोज 15–20 मिनिटे योग्य worksheets दिले तर लवकर फरक दिसतो.

म्हणूनच आम्ही तयार केला आहे Focus Booster Worksheet Pack (Age 5–8) 👉 खेळत शिकण्यासाठी 👉 लक्ष वाढवण्यासाठी 👉 Screen time कमी करण्यासाठी.

FAQ

पालकांचे सामान्य प्रश्न

1. माझं मूल हुशार आहे पण लक्ष लागत नाही, काय करावं?

त्याचं learning style समजून घ्या.

2. रोज किती वेळ अभ्यास पुरेसा आहे?

30–60 मिनिटे quality अभ्यास.

3. Worksheets खरंच उपयोगी आहेत का?

हो, कारण त्यात engagement असतं.

Leave a Comment