Laugh Out Loud School Stories for Kids | मजेदार शाळेतील दोन धमाल गोष्टी ही दोन धमाल, हास्याने भरलेल्या मराठी शाळेतील गोष्टी मुलांना आणि मोठ्यांनाही मनापासून हसवणाऱ्या आहेत. गणिताचा जादुई रबर या गोष्टीत गणिताला घाबरणाऱ्या एका मुलाचा मजेदार प्रवास दाखवला आहे, जिथे जादू, टेक्नॉलॉजी आणि आत्मविश्वासाचा अनपेक्षित संगम होतो. तर टिफिनचं गुप्त मिशन या कथेत शाळेतील टिफिनभोवती फिरणारा गोंधळ, हुशार प्लॅन आणि खोडकर मुलांचा विनोद अनुभवायला मिळतो.
हलकीफुलकी भाषा, शाळेतील ओळखीचे प्रसंग आणि भन्नाट ट्विस्ट्समुळे या दोन्ही stories kids laughter stories, school humor blogs, आणि bedtime funny reading साठी अगदी परफेक्ट आहेत. मुलांना हसवत-हसवत आत्मविश्वास, हुशारी आणि शहाणपण शिकवणाऱ्या या मजेदार शाळेतील गोष्टी नक्कीच वाचनीय आहेत.
Laugh Out Loud School Stories for Kids | मजेदार शाळेतील दोन धमाल गोष्टी
The Magical Math Eraser – A Hilarious School Short Story for Kids | गणिताचा जादुई रबर : स्कूलमधली मजेदार आणि भन्नाट शॉर्ट स्टोरी
ही मजेदार स्कूल स्टोरी एका छोट्या मुलाच्या जादुई रबराभोवती फिरते, जे गणिताचे प्रश्न पुसलं की उत्तरं स्वतः सांगतं! पण नंतर जे होतं ते जबरदस्त funny आणि unexpected आहे.Kids, parents आणि teachers साठी perfect bedtime मजेशीर गोष्ट.
जादू की टेक्नॉलॉजी?
आरवला गणित अजिबात आवडत नव्हतं. गणित म्हटल की त्याचं डोकंच गरगरायला लागायचं. दोन + दोन = … एवढा छोटा आणि सोपा प्रश्न, तरी त्याचं डोकं फिरायचं. एके दिवशी त्याचा पेन शाळेत बेंचखाली पडला. तो पेन शोधत असताना, त्याला एक गुलाबी रंगाचा रबर सापडला.
त्या रबरवर चमकणाऱ्या अक्षरात लिहिलं होतं-“Math Eraser – एकदा वापरा, डोकं शांत करा!” आरवने विचार केला की वापरून बघूया. त्याने मजेत ते वापरलं. त्याने वहीतील गणिताचा प्रश्न पुसला… आणि अचानक त्याच्या डोक्यात उत्तर आपोआप आलं! हो, खरंच! रबर जादूचं होतं!
Laugh Out Loud School Stories for Kids | मजेदार शाळेतील दोन धमाल गोष्टी
शिकवण
खरी जादू कुठे आहे?
Laugh Out Loud School Stories for Kids | मजेदार शाळेतील दोन धमाल गोष्टी
टेस्टचा दिवस आणि WiFi Drama
दुसऱ्या दिवशी गणिताची टेस्ट होती. आरव खूप खुश होता! “आज तर मला गणिताचा पेपर सोप्पर जाणार. बर माझा जीवन वाचवणार.”तो टेस्टमध्ये बसला, रबर काढलं… आणि काय आश्चर्य! रबरवर छोटं स्टिकर चिकटलं होतं. ते असं होतं की “Update Required: Connect to WiFi” गणितात तर समजत नाही, आणि आता रबरलाच इंटरनेट लागतंय? त्याने डोक्यावर हातच ठेवला. शेवटी परीक्षा त्याने स्वतःच्या डोक्यानेच सोडवली. आणि त्याला कळलं—जादू रबरात नव्हती… रबरने दिलेल्या आत्मविश्वासात होती!
अशाच छान गोष्टींसाठी येथे क्लिक करा
Laugh Out Loud School Stories for Kids | मजेदार शाळेतील दोन धमाल गोष्टी
The Secret Tiffin Mission – A Super Funny School Story for Kids | टिफिनचं गुप्त मिशन : स्कूलमधली धमाल फनी स्टोरी मुलांसाठी
ही हास्यास्पद गोष्ट टिफिन चोरणाऱ्या शेजारी बसणाऱ्या मुलावर आणि त्याला चकवण्यासाठी केलेल्या हटके प्लॅनवर आधारित आहे. हलकीफुलकी, मजेदार आणि मुलांना जोरात हसवणारी short school funny story.
सॅम – टिफिन चोर No.1
चिंटू रोज शाळेत छानसा टिफिन घेऊन यायचा. रोज काहीतरी नवीन नवीन असायचं. कधी इडली, कधी ढोकळा, तर कधी पराठे…पण एक समस्या होती—त्याचा सर्वात मोठा शत्रू होता तो म्हणजे सॅम. सॅमला एक वाईट सवय होती ती म्हणजे कोणाचाही टिफिन घ्यायचा आणि २ मिनिटांत फस्त करायच. चिंटूने एक दिवस ठरवलं—“आज माझा टिफिन वाचवायचाच!” त्याने आईला सांगून खास टिफिन मागवला.
Laugh Out Loud School Stories for Kids | मजेदार शाळेतील दोन धमाल गोष्टी
Healthy Trap Plan
डबा उघडला तर आत त्याला एक चिठ्ठी दिसली. त्या चिठ्ठीत लिहीलं होतं “आजचं जेवण – भोपळा + काकडी + करट सलाड — Healthy Day!” ते वाचून चिंटूचा चेहरा पडला. पण त्याला मग कल्पना सुचली. त्याने सलाड असलेला टिफिन सॅमच्या दिशेने उघडाच ठेवला. सॅम आला, चिंटूचा डब्बा घेतला आणि वास घेऊन बघितलं… आणि ओरडला—“अरे देवा! हे जेवण आहे की शिक्षा?!” संपूर्ण वर्ग हसू लागला. त्या दिवसापासून सॅमने टिफिन चोरणं बंदच केलं. चिंटू त्यातून सुटला. आता चिंटू रोज आनंदाने त्याचा टिफिन खायचा. जे तो बॅगेच्या दुसऱ्या झिपमध्ये लपवून ठेवायचा!
Laugh Out Loud School Stories for Kids | मजेदार शाळेतील दोन धमाल गोष्टी
शिकवण
हुशारीने प्रश्न सुटतात.