10 Magical Bedtime Stories For Kids | झोपण्यापूर्वीच्या मुलांसाठी गोड आणि प्रेरणादायी गोष्टी झोपण्यापूर्वी मुलांना सांगण्यासाठी 10 सुंदर आणि नैतिक मूल्य शिकवणाऱ्या गोष्टी. या bedtime stories मुलांना आनंद, शिकवण आणि गोड स्वप्न देतात. वाचा या खास बालकथा आणि शेअर करा आपल्या लाडक्या मुलांसोबत.
मुलांना झोपवताना गोष्ट सांगणं ही फक्त एक routine नाही, तर ती प्रेम, शिकवण आणि imagination चं सुंदर मिश्रण आहे. इथे दिलेल्या दहा गोष्टी प्रत्येक मुलाच्या मनात नवे स्वप्न आणि सकारात्मक विचार जागवतील.
10 Magical Bedtime Stories For Kids | झोपण्यापूर्वीच्या मुलांसाठी गोड आणि प्रेरणादायी गोष्टी
छोट्या सशाची शिकवण
एक छान हिरवंगार शेत होतं. एक छोटा ससा रोज त्या शेतात गाजरं चोरायला जायचा. एक दिवस असच गाजर चोरी करत असताना शेतकऱ्याने त्याला पकडलं, पण राग न करता तो प्रेमाने बोलला, जर तू मदत केलीस तर मी तुझ्यासोबत वाटून खाईन. त्या दिवसापासून सशाने कधीच चोरी केली नाही.
शिकवण
प्रामाणिकपणा नेहमी जिंकतो.
10 Magical Bedtime Stories For Kids | झोपण्यापूर्वीच्या मुलांसाठी गोड आणि प्रेरणादायी गोष्टी
गाणारा कावळा
एक कावळा असतो. कावळा रंगाने काळा असतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण त्याचा रंग काळा आहे त्यामुळे फार वाईट वाटायचं. एक दिवस त्याला मोर दिसतो आणि त्या मोराला पाहून त्याला खूप छान वाटतं. त्याने मोराला पाहिलं आणि त्याला पण मोरासारखं छान दिसावं असं वाटू लागलं.
मग कावळ्याने एक दिवस काय केलं तर मोराचा पंख स्वतःला लावून घेतला आणि त्याला सुंदर वाटू लागलं म्हणून तो खूप नाचू लागला , गाऊ लागला. पण त्याला असं बघून जेव्हा सगळे हसयला लागले , तेव्हा त्याला कळलं की खरं सौंदर्य आपल्या गुणात आहे , दिसण्यात नाही.
शिकवण
स्वतःवर प्रेम करा, imitation नाही.
10 Magical Bedtime Stories For Kids | झोपण्यापूर्वीच्या मुलांसाठी गोड आणि प्रेरणादायी गोष्टी
आजीची गोड गोष्ट
आजी मुलांना रोज छान छान गोष्टी सांगत. आजी रोज एक वाक्य आठवणीने सांगत असायची, झोपण्यापूर्वी रोज धन्यवाद म्हणत जा , कारण प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक gift आहे. त्या सवयीने मुलं नेहमी grateful राहिली.
शिकवण
कृतज्ञ राहणं हे आनंदाचं गुपित आहे.
सिंह आणि उंदीर
एकदा एका सिंहाने उंदीर पकडला पण लगेच सोडून दिला. काही दिवसांनी सिंह एका जाळ्यात अडकतो आणि उंदीर सिंहाला त्या जाळ्यात अडकलेला बघतो. ते बघून उंदराला सिंहाची मदत करावी असं वाटतं. उंदराने जाळं कुरतडायला सुरवात केली आणि सिंहाला जाळ्यातून सोडलं.
शिकवण
छोटं मन कधीच कमी नसतं.
10 Magical Bedtime Stories For Kids | झोपण्यापूर्वीच्या मुलांसाठी गोड आणि प्रेरणादायी गोष्टी
झाडाचं प्रेम
एक झाड नेहमी एका मुलाला सावली, फळं आणि लाकूड देत राहिलं. शेवटी मुलगा म्हातारा झाला तेव्हा झाडाने म्हटलं — बस माझ्या मुळाशी, विश्रांती घे.
शिकवण
निसर्गाचं प्रेम नि:स्वार्थ असतं.
कासव आणि ससा
कासव आणि ससा यांची शर्यत ही गोष्ट आपण ऐकलेलीच आहे कासव आणि ससा यांच्या शर्यती म्हणतो आणि ससा कसा हरतो कासव त्याच्या बुद्धीच्या जोरावर कशी शर्यत जिंकतो हे आपण ऐकलेलंच आहे. आपण सगळ्यांनी ऐकलेली पण कायम खरी गोष्ट — “Slow and steady wins the race.”
शिकवण
संयम आणि प्रयत्न यश देतात.
10 Magical Bedtime Stories For Kids | झोपण्यापूर्वीच्या मुलांसाठी गोड आणि प्रेरणादायी गोष्टी
छोट्या मुलाचं स्वप्न
एका मुलाचं स्वप्न होतं मोठं होऊन scientist होण्याचं, पण सगळे म्हणायचे हे तुला अशक्य आहे. पण त्याने कधीच हार मानली नाही खूप प्रयत्न केले आणि शेवटी स्वतःची एक experiment lab बनवली.
शिकवण
स्वतःवर विश्वास ठेवा आणि करण्याची जिद्द ठेवा.दयाळू कबूतर एका प्रवासी जात असताना त्याला एक कबूतर दिसलं त्याने त्या कबूतराला अन्न दिलं. आणि दुसऱ्या दिवशी बाहेर जात असताना पाऊस सुरू झाला तेव्हा त्या कबूतराने त्याला पावसात आसरा दाखवला.
शिकवण
दया नेहमी परत मिळते.
10 Magical Bedtime Stories For Kids | झोपण्यापूर्वीच्या मुलांसाठी गोड आणि प्रेरणादायी गोष्टी
फुलपाखराचं रूपांतर
एक अळी आपल्या कवचातून बाहेर येताना झगडत होती. एका मुलाने तिला बाहेर येण्यासाठी मदत केली, पण त्यामुळे तिची पंखं मजबूत झाली नाहीत.
शिकवण
संघर्षा शिवाय वाढ होत नाही.
ताऱ्यांचं आकाश
एका छोट्या मुलीने रात्री ताऱ्यांकडे बघून आजीला विचारलं , आपण का चमकत नाही? आजी म्हणाली , आपणही ताऱ्यासारखेच आहोत, फक्त आपण आपले चांगले काम करून चमकायचं असतं.
शिकवण
चांगुलपणा हेच खरं तेज आहे.
निष्कर्ष
ही झोपण्यापूर्वीच्या 10 सुंदर कथा मुलांना फक्त मुलांना झोपवणार नाहीत, तर त्यांना जीवनाचे सुंदर धडे शिकवतील.